AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमुगाच्या शेंगा भरण्यासाठी खास सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
भुईमुगाच्या शेंगा भरण्यासाठी खास सल्ला!
➡️ भुईमुगाच्या शेंगा वाढीसाठी व भरण्यासाठी ००:५२:३४ @ ३ -४ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
133
21
इतर लेख