आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव -श्री राज वासनिक
राज्य -महाराष्ट्र
सल्ला -प्रती एकरी सल्फर ९० % @ ३ किलो रासायनिक खतामध्ये मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!