AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय सैन्य दलात ४६००० पदाची भरती !
नोकरीAgrostar
भारतीय सैन्य दलात ४६००० पदाची भरती !
👉🏻केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची नुकतीच घोषणा केली असून 4 वर्षांसाठी सैनिकांच्या तीन टीमची भरती करण्यात येणार आहे. ४६ हजार अग्निस्वीर पदासाठी ही भरती असून, हा भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लष्कराच्या कोणत्याही तीन पथकांमध्ये काम करण्याची संधी आहे. 👉🏻पदाचे नाव - अग्निवीर 👉🏻वयाची अट: १७.५ ते २१ वर्षे 👉🏻पगार : * प्रथम वर्ष : ३०,०००/ * द्वितीय वर्ष : ३३,०००/ * तृतीय वर्ष : ३६,५००/ * चौथे वर्ष : ४०,०००/ 👉🏻04 वर्षांनंतर प्रत्येकी 11 लाख 71 हजार रुपये मिळणार आहेत. 👉🏻पात्रता : १० वी आणि १२ वी उत्तीर्ण 👉🏻90 दिवसांत पहिली भरती 👉🏻नोकरी ठिकाण: अखिल भारतीय 👉🏻अर्ज करण्याची तारीख लवकरच उपलब्ध होणार आहे. 👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Army-Recruitment-2022.pdf 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
13
इतर लेख