AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय बाजारात एलीट इलेक्ट्रिक स्कूटर दाखल!
कृषी यांत्रिकीकरणTV9 Marathi
भारतीय बाजारात एलीट इलेक्ट्रिक स्कूटर दाखल!
👉🏻भारतीय बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक ब्रॅंड दाखल होत आहे. या ब्रॅंडचे नाव प्रेवैल इलेक्ट्रिक आहे. या कंपनीने तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केले आहे. यामध्ये वोलफ्युरी, फिनेस्से व एलीट यांचा समावेश आहे. या स्कूटरची किंमत 89,999 रू, 99,999 रू, 1,29,999 रू आहे. वोलफ्युरी तरुणांना आकर्षित करू शकते. या गाडीचा लुक अधिक शानदार आहे. जर आपण पेट्रोलच्या किंमतींना वैतागला असेल, तर या गाडया खरेदी करण्याचा विचार करू शकता. संदर्भ:- TV9 Marathi. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
4
इतर लेख