आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव:- श्री. गजेंद्र हिरवानी
राज्य:- छत्तीसगड
उपाय:- क्लोरँट्रेनिलिप्रोल ००.४०% जीआर @४ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.