AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकामध्ये करपा (ब्लास्ट) रोगाचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकामध्ये करपा (ब्लास्ट) रोगाचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव:- श्री. कुणाल राज्य:- महाराष्ट्र उपाय:- कार्बेन्डेझीम ५०% डब्ल्यूपी @२०० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
150
33
इतर लेख