AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकामधील निळे भुंगेरे व अळीचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकामधील निळे भुंगेरे व अळीचे नियंत्रण
शेतकरी बंधुनो, पुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाणी साठून राहणाऱ्या पाणथळ भात शेतीमध्ये निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, क्विनॉलफॉस २५5@ २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ %@ ०.५ मिली.प्रति लिटर फवारणी करावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता २-३ दिवसांच्या अंतराने फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
13
2
इतर लेख