गुरु ज्ञानAgroStar
भात पिकातील पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण
🌱भात पिकामध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत. अळी गुंडाळलेल्या पानाच्या आत राहून हरितद्रव्य खाते. पाने पांढरट होऊन वाळतात. या अळीच्या नियंत्रणासाठी टॉल्फेनपायरॅड 15% + बायफेन्थ्रिन 7.5% SE
घटक असणारे ट्रेझा कीटकनाशक @300 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी साठी वापरावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.