AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील देठ करपा नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
भात पिकातील देठ करपा नियंत्रण!
🌱भात पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर, देठावर सफेद रंगाचे ठिपके दिसून येतात. तीव्रता वाढल्यास तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात आणि हळूहळू पूर्ण पान करपते. 🌱त्याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवर होऊन पिकाच्या वाढीवरती होतो. नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% SC घटक असणारे हेक्झा @ 2 मिली प्रति लिटर किंवा अझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% SC घटक असणारे रोजतम @ 1.5 मिली प्रति लिटर याची फवारणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख