अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
भात पिकातील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, भात पिकात जास्त प्रमाणात नुकसान करणारी मुख्य कीड म्हणजे तुडतुडे आहे. सततचा पडणारा पाऊस व आद्र्रतायुक्त वातावरणात या किडींच्या प्रादुर्भावासाठी उपयुक्त असते. यावर उपाययोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
13
इतर लेख