AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
भात पिकातील तण नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, पुर्नलागवडीनंतर भात पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अन्यथा तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि जागा यासाठी स्पर्धा करते. याचा परिणाम उत्पदनावर होतो. यावर उपयोजनासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
15
इतर लेख