AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील गुंढी बगसंदर्भात आवश्यक माहिती
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भात पिकातील गुंढी बगसंदर्भात आवश्यक माहिती
या किडीचा दुर्गंधीत वास येत असल्यामुळे या किडीस 'गुंढी बग' म्हणून संबोधले जाते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ भाताच्या दाण्यातील रस शोषण करतात. परिणामी दाणे कडक होऊन परिपक्व होत नाहीत म्हणून लोंबी पोकळ राहते. तसेच या किडीचा प्रादुर्भाव समूहाने आढळून येतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
99
1