AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील खोडकीड समस्या नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील खोडकीड समस्या नियंत्रण
भातातील खोड किडीची अळी सुरूवातीस काही काळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून टाकते. यामुळे मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो व गाभा मर ची समस्या येते. सुकलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. लोम्बी अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढ-या लोम्ब्या बाहेर पडतात. यावर उपाययोजना म्हणून फ्लूबेन्डीयामाईड २० % घटक असलेले टाकूमी @ ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
40
14
इतर लेख