अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
भात पिकातील करपा रोग समस्या आणि उपायोजना!
भात पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर अन्नद्रव्ये क्रिया मंदावून झाडाची वाढ थांबते व उत्पादनात घट येते. यावर उपाययोजना याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
6
इतर लेख