गुरु ज्ञानAgrostar India
भात पिकातील करपा रोगाचे नियंत्रण !
🌱भात पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर, देठावर सफेद रंगाचे ठिपके दिसून येतात.
तीव्रता वाढल्यास तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात आणि हळूहळू पूर्ण पान करपते. त्याचा परिणाम
पिकाच्या अन्ननिर्मितीवर होऊन पिकाच्या वाढीवरती होतो. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड 50%
डब्लू जी घटक असणारे कूपर -1 @ 2 ग्रॅम आणि कासुगामायसिन 3% एसल घटक असणारे कासू बी @ 2
मिली प्रति लिटर यांची एकत्रित फवारणी करावी.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.