गुरु ज्ञानAgrostar India
भात पिकांसाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा!
🌱शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते. तर सध्या जवळजवळ सगळीकडे भात लागवडीला सुरुवात झाली आहे.किंवा काही ठिकाणी लागवड करून देखील झाली असेल म्हणूनच तुम्हाला या पिकाविषयी काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.
🌱तर नुकत्याच प्रकाशित झालेल्या "भात" पिकाच्या या व्हिडिओमध्ये भात लागवडीपासून ते फुटव्याच्या अवस्थेपर्यंत चर्चा करण्यात आली आहे, या महत्त्वाच्या चर्चेत ॲग्रोस्टारचे ॲग्री डॉक्टर तुषार सर महत्त्वपूर्ण आणि अचूक माहिती देत आहेत. तेव्हा शेतकरी मित्रांनो, कृपया भात पिकाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.