AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकांमधील खैरा रोगाचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
भात पिकांमधील खैरा रोगाचे नियंत्रण!
🌱भात पिकामध्ये खैरा रोग हा झिंक च्या कमतरतेमुळे येतो. या रोगाच्या लक्षणांमध्ये पानांवर हलके पिवळे ठिपके दिसतात. जस जसे रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो तसे हे पिवळे ठिपके तापकीरी रंगाचे होतात. व पूर्ण पानांवर पसरतात. कालांतराने अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि पिकाची वाढ खुंडते. प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी रोपे पुनर्लागवडीनंतर खतासोबत झिंक सल्फेट @10 किलो एकरी द्यावे तसेच लोम्बी लागण्यापूर्वी झिंक ऑक्साईड 39.5% @1 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख