AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाज्यांचे दर शंभरी पार ! पहा आजचे  भाज्यांचे बाजार भाव !
मंडी अपडेटAgrostar
भाज्यांचे दर शंभरी पार ! पहा आजचे भाज्यांचे बाजार भाव !
➡️सध्या राज्यात महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जवळजवळ दोन ते तीन पटीने ही दरवाढ झाली आहे.कोणत्या भाजीचे भाव वाढले पहा आजचे ताजे बाजारभाव ! ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2
इतर लेख