AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाल्याच्या दरात मोठा चढ उतार!
मंडी अपडेटAgroStar
भाजीपाल्याच्या दरात मोठा चढ उतार!
🌱मागच्या सहा महिन्यात कोबीला दर नसल्याने कोबी उत्पादक शेतकरी तोट्यात होता परंतु उसाच्या लावणीतील कोबीची आवक कमी झाल्याने कोबीच्या दरात सुधारणा झाली आहे. तीन महिन्यांपासून कोथिंबीरीचा भाव देखील कडाडला आहे.तर दुसरीकडे टोमॅटोची वाढलेली आवक कायम आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, बटाटा, लसणाचे दर स्थिर आहेत. आपल्या नजीकच्या मार्केट मध्ये सध्या या भाजीपाला पिकांचे दर काय आहेत जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0