आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भाजीपाला लागवड करण्यापूर्वी पोषक तत्वांच्या वापराचे फायदे
रबी हंगामातील मिरची, वांगी, भेंडी व काकडी कुळातील वेलवर्गीय पिकांची लागवड करत असताना शेत तयार करतेवेळी योग्य प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीतून द्यावे, जेणेकरून थंडी मध्ये मुळीचा योग्य विकास होण्यासाठी मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा