AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला रोप लागवडी नंतरची प्रथम उपचार पद्धत
अॅग्रोस्टार कथाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला रोप लागवडी नंतरची प्रथम उपचार पद्धत
संकरित भाजीपाला रोपे फारच नाजूकअसतात आणि वेगवेगळ्या रोग व कीडीला लवकर बळी पडतात, त्यामुळे रोपण करताना व रोपण झाल्यानंतर त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पुढील काही दिवसांत मिरची, वांगी, टोमॅटो सारख्या भाजी रोपांची लागवड सुरू होईल. लागवड केलेल्या रोपांपैकी बरीच रोपे ही सड, मुळ कुज, लवकर येणार्या रस सोशक किड व मातीतील हुमणी यास बळी पडतात. तसेच नवीन लागवड झालेल्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी नवीन मुळ निर्मित
96
0