AgroStar
भाजीपाला रोप पुनर्लागवड कीड/रोग नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भाजीपाला रोप पुनर्लागवड कीड/रोग नियंत्रण
भाजीपाला रोप पुनर्लागवड करताना रोपांवर प्रक्रिया करावी. 1ग्रॅम/लिटर अरेवा सोबत3ग्रॅम/लिटर एम45आणि ह्युमिक पॉवर3ग्रॅम/लिटर एकत्र करून रोपे5मिनिट त्यामध्ये बुडवून घ्यावीत,यामुळे शेतामध्ये कीड व रोगांचा प्रसार होणार नाही.
7
0
इतर लेख