योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
भाजीपाला, फळपिकांसाठी प्रोत्साहन योजना, २.३० लाख अनुदान!
शेतकरी मित्रांनो, आधुनिक पद्धतीने शेती करून अधिक उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आलेली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करण्यासाठी २.५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर काय आहे हि योजना, याचा लाभ घेण्यासाठी पात्रता, नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION.,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.