AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओSantosh Jadhav
भाजीपाला पीक लागवडीसाठी पूर्वतयारी!
शेतकरी मित्रांनो, भाजीपाला पीक लागवडीसाठी बेड किती उंची व रुंद करावा तसेच या गादीवाफ्याच्या काय फायदे होतात याचा पीक उत्पादनासाठी कसा फायदा होतो? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. तसेच मित्रांनो पिकाच्या लागवडीचे सुरुवातीचे नियोजन अचूक असल्यास नक्कीच आपल्याला फायदा होतो त्यामुळे न चुकता हि माहिती पहा. संदर्भ:- Santosh Jadhavl., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
7
इतर लेख