गुरु ज्ञानAgrostar
भाजीपाला पिकातील फुलगळ समस्या!
🌱सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील
सततच्या ओलाव्यामुळे मिरची, टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या येते.
🌱यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकावर ग्लुकोनोलॅक्टेट लिक्विड कॅल्शियम घटक
असलेले नॅनोविटा CA 11% @ 1.5 मिली सोबत बोरॉन इथेनॉलमाइन 10% घटक असणारे
नॅनोविटा B10 @ 1.5 मिलीआणि अल्फा नॅफथिल ऍसेटिक ऍसिड 4.5% एसएल घटक असलेले
होल्ड ऑन @ 0.25 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे तसेच कीड व रोग नियंत्रित
ठेवावे.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा