AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकातील फुलगळ समस्या!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकातील फुलगळ समस्या!
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे मिरची, टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या येते. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकावर बोरॉन १ ग्रॅम प्रती लिटर पाणी आणि चिलेटेड कॅल्शिअम ०.८ ग्रॅम प्रती लिटर पाणी फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
141
64
इतर लेख