AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकातील पानावरील ठिपके व करपा रोगाचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भाजीपाला पिकातील पानावरील ठिपके व करपा रोगाचे नियंत्रण
पानावरील ठिपके व करपा ह्या भाजीपाला पिकातील सामान्य समस्या आहेत. यांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी किंवा मेटॅलॅक्सिल 8 % + मॅनकोझेब 64% डब्ल्यू पी @ 40 ग्रॅम / पंप फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
74
0
इतर लेख