सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाग-1 कुठून तरी 2 रुपये मिळतील या अपेक्षेने आयुष्यभर मृगजळाचा केलेला पाठलाग
भारत हा शेतीप्रधान देश, देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, खर पहायला गेले तर शेतीप्रधान देशात शेती सर्वच लोकसंखेचे पोट भरते पण मग शेतकरी नेहमीच उपाशी असे का बर? जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी राजा जर उपाशी आणि इतर देशवासीय तुपाशी तर मग एक
शेतकऱ्यांनी शेतामध्ये हा प्रयोग करावा, अशा पद्धतीने शेती करावी हे लेखमालेतून अथवा माध्यमांच्या सहाय्याने सांगणे सोपे परंतु प्रत्यक्षात शेतीमधील समस्या आणि त्यावर कायमस्वरूपी उपायांची गरज या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज आहे अस वाटते. स्वातंत्र्य मिळून 70 वर्
184
0
इतर लेख