AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भरोसा किट-कापसाचे टिकाकरण किट!
🌱'कपास की पाठशाला'च्या या भागात, आपण कापसाचे बियाणे पेरल्यानंतर बेसल डोसमध्ये दिल्या जाणाऱ्या 'भरोसा किट' बद्दल जाणून घेणार आहोत! भरोसा किट हे एकप्रकारे कापसाचे टीकाकारण कीटच आहे. या किटमध्ये 3 औषधांचा चमत्कार आहे, जे कापसाची वाढ आणि विकास करते आणि सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या समस्यांपासून पिकाला सुरक्षित ठेवते. 💁🏻‍♂️आता स्मार्ट शेतकरी बना! आणि उत्तम बियाण्यांसोबत भरोसा किटचा उपयोग करून उत्पादन वाढवा 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख