AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
भरघोस कापूस उत्पादनासाठी - खास कापुस सुरक्षा कीट -II
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात रसशोषक कीड जसे मावा, पांढरी माशी, तुडतुडे,प्रादुर्भावामुळे पिकाचे खूप नुकसान होऊन पिकात घट होते.रक्षाबंधनाच्या निमित्ताने कापूस पिकासाठी सुरक्षा कवच अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
13
इतर लेख