AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भरगोस उत्पन्नाचा कानमंत्र!
गुरु ज्ञानAgrostar
भरगोस उत्पन्नाचा कानमंत्र!
👉🏼अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे शेतकऱ्यांसाठी बंपर उत्पादन देणारे बियाणे, जे एकदम ओरिजिनल आणि लॅब टेस्टेड आहे.आणि हे बियाणे आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रोस्टार मध्ये उपलब्ध आहे.हे बियाणे तुम्हाला ऑनलाईन अँप्लिकेशन च्या माध्यमातून किंवा आपल्या जवळील लाल दुकानात देखील उपलब्ध होईल.या बियांण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. 1. देव (टोमॅटो बियाणे) - खरीप हंगामात पेरणी - मजबूत रोपे व उत्तम पुनर्बहार क्षमता - एकसमान व आकर्षक लाल रंगाची फळे - दूरच्या वाहतुकीस योग्य - पानांवरील करपा रोगास सहनशील व उच्च उत्पादन क्षमता 2. ग्रीन हार्वेस्ट (मिरची बियाणे) - खरीप हंगामात पेरणी - हिरवी व लाल मिरची विक्रीसाठी योग्य - अति तिखट मध्यम लांब आकाराची फळे - अधिक उत्पादन क्षमता देणारे वाण - मजबूत व लीफ कर्ल व्हायरसला सहनशील 👉🏼स्रोत:-AgroStar किसान भाइयों ये जानकारी आपको कैसी लगी? हमें कमेंट करके ज़रूर बताएं और लाइक एवं शेयर करें धन्यवाद!
18
3
इतर लेख