AgroStar
जैविक शेतीहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
ब्रम्हास्त्र जैविक कीटकनाशक तयार कसे करावे!
शेतकरी बंधूंनो, जैविक शेती करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आज आपण ब्रम्हास्त्र जैविक कीटकनाशक तयार कसे करावे, त्याचा वापर कसा व किती प्रमाणात करावा. याविषयी संपूर्ण माहित पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
6
इतर लेख