क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखKrushi Tantra vidhyalay - Devgad
बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत!
➡️ पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो. या बुरशीनाशकाचे मिश्रण सर्वसामान्य शेतकऱ्यास घरच्या घरी तयार करता येते. चला तर मग हे बोर्डो मिश्रण कसे तयार करावे जाणून घेऊया. संदर्भ:- Krushi Tantra vidhyalay - Devgad. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
10
संबंधित लेख