आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बोरा मध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकचा वापर करा.
प्रोफेनोफॉस 50 ईसी @ 10 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यूएससी @ 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यामध्ये फवारणी करावी.
183
1
इतर लेख