आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बोरांच्या फळांची गुणवत्ता व आकारमान वाढीसाठी सल्ला
बोरांच्या फळांची गुणवत्ता व आकारमान वाढवण्यासाठी 0:0:50 @ 100 ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास 25 ग्रॅम प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी.
239
1
इतर लेख