AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
बोअरवर सोलर लावायचं आहे का?
➡️मित्रांनो,कुसुम सोलर योजनेअंतर्गत तुम्ही देखील बोअर वर सोलर लावण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमच्या साठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेकरिता अर्ज केले आहेत.आणि ज्यांच्या सातबाऱ्याला बोअर वेल ची नोंद आहे. आणि आता जर ते शेतकरी बोअरवेल वर सोलार बसवू इच्छितात तर अश्या शेतकऱ्यांना पेमेंट चे मेसेज आलेले आहेत. तसेच आणखी याबद्दल माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
4
इतर लेख