AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़जैविक शेतकरी
बैलजोडी चलित बेड तयार करण्याचा अनोखा जुगाड पहा.
➡️ आपण भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी बेड तयार करतो. हे बेड सोप्या पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने जुगाड करून कसे तयार करता येतील हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- जैविक शेतकरी. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
11