AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडMe active farmer
बैलचलित शेतात सरी पाडण्याचे जुगाड !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगाम चालू होत असून नवीन पेरण्या देखील सुरु होतील. त्यासाठी तुम्हाला या जुगाडाचा नक्कीच फायदा होईल.कोणते आहे जुगाड हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Me Active Farmer हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
2