AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडMilind Bhor
बेड मध्ये खत भरण्यासाठी जुगाड!
🚜सध्याच्या धावपळीच्या युगात सर्व जण आपआपली कामे लवकरात लवकर आटोपण्याच्या तयारीत असतात.आणि त्यासाठीच शेतकरी देखील या आधुनिकतेकडे वळत आहेत. तर असेच एक जुगाड आज आपण पाहणार आहोत ज्याद्वारे शेतात बेड पाडन्यासोबतच शेतात खते टाकणे हि कामे एकाच वेळी करता येणार आहेत.म्हणजेच कमी वेळात अनेक कामे तुम्ही पार पडू शकता. तर नक्की कसे बनवले आहे हे जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. 🚜संदर्भ:-Milind Bhor वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1