AgroStar
कृषि जुगाड़एएमके न्यूज
बॅटरी किंवा पेट्रोल विना चालणाऱ्या पंपाचा जुगाड!
जुगाडाने पेट्रोल किंवा बॅटरी विना चालणारा पंप तयार करून आपल्याला फवारणी वरील खर्च कमी करायचा असल्यास हा व्हिडीओ बघून आपण घरघुती जुगाड करू शकतो. हा पंप कसा हाताळला जातो व हा जुगाड कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पूर्ण बघा.
संदर्भ:- एएमके न्यूज_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
557
8
इतर लेख