AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
बुरशीवर असरदार रिझल्ट दमदार!
🌱बुरशीजन्य रोगांचा मूळापासून सर्वनाश करण्यासाठी तसेच बुरशी वरील रामबाण उपाय म्हणजे अजॅक्स बुरशीनाशक.अजॅक्स हे पिकावर बुरशी येण्याआधी तसेच बुरशीची लागण झाल्यानंतरही प्रभावीपणे काम करते. याचा उपयोग फुलधारण क्षमता वाढवण्यासाठी देखील केला जातो. विशेष म्हणजे वनस्पतीला अजैविक तणावाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास आणि पुरविलेल्या पोषक तत्वांचा उत्तम वापर करण्यास मदत करते.हे औषध कार्य कसे करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख