AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बी बियाणे, खते आणि औषधे यांसाठी अनुदान मंजुर!
➡️ मित्रांनो, कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2021-22 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2
इतर लेख