AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बीजोत्पादन कांदा पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बीजोत्पादन कांदा पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
बीजोत्पादन कांदा लागवडीच्या २५ - ३० दिवसानंतर खतांचा डोस देणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेली खते वापरावी. २४:२४:०० @५० किलो किंवा १०:२६:२६ @५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट - १० किलो + कॅर्बोफुरॉन/ फोरेट/थायमेट @७ किलो प्रति एकर एकत्र मिसळून द्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
86
23
इतर लेख