क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
बीजोत्पादन कांदा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी खास सल्ला!
बीजोत्पादन कांदा लावल्यावर त्यातून फुलांचे दांडे निघण्याच्या अवस्थेत १२:६१:०० @१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी व फुलधारणा अवस्थेत अमिनो ऍसिड @३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. अशाप्रकारे पिकास योग्य प्रमाणात योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच या अवस्थेत पिकाला दीर्घकाळ थंड हवामान लाभल्यास त्याची बीजोत्पादन क्षमता देखील वाढते. या काळात १२ ते १४ अंश से.ग्रे. दरम्यान अत्यंत पोषक असते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
110
39
संबंधित लेख