सल्लागार लेखRoyal shetkari
बियाणे खरेदी खरेदी करण्यापूर्वी हि माहिती जरूर पहा.
➡️ मित्रांनो, सध्या खरीप लागवडीची लगबग सुरु आहे. बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसत आहे. पण मित्रांनो आपण बियाणे खरेदी करताना बियाणांच्या पिशवीवर काय लिहलेले असते पाहतो का? नाही ना... तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बियाणांच्या पाकिटावर लिहिलेल्या माहितीबाबत जाणून घेणार आहोत. तर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Royal Shetkari हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4
संबंधित लेख