AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बियाणे अनुदान परवाना वाटप सुरू...
➡️ केंद्र सरकार शेतकर्‍यांना बियाण्याचे उच्च उत्पादन देणाऱ्या वाणाचे वाटप करणार या योजनेंतर्गत 8 लाखाहून अधिक सोयाबीन मिनी किट आणि 74 हजार शेंगदाणा मिनी किट वितरित केल्या जातील. तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी बियाण्यांच्या उच्च उत्पादन देणार्‍या वाणांची उपलब्धता वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
9
इतर लेख