AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बियाणे अनुदान अर्ज सुरू!
👉🏼महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत बियाणे अनुदान योजना घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आपण सोयाबीन,मका , तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे साठी अर्ज करू शकता.तर याबद्दल संपूर्ण सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏼संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
22
इतर लेख