समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बिनव्याजी कर्ज योजनेच्या व्याज माफी साठी निधी!
बिन व्यजी पीक कर्ज योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या अल्प मुदत पीक कर्जाची विहित मुदतीमध्ये परतफेड केलेली आहे.अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी त्यांच्या व्याजाची रक्कम परतफेड प्रोत्साहपर रक्कम परतफेड म्हणून जमा केली जाणार आहे. यांच्यासंदर्भात एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
9
इतर लेख