AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बिनव्याजी कर्ज योजना २०२२ लाभासाठी शेवटची संधी |
➡️बिनव्याजी पीक कर्ज घेतलेल्या शेतकरी मित्रासाठी एक दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. ज्या शेतकरी मित्रांनी अद्यापही कर्जफेड केलेली नाही. त्याच्यासाठी एक शासकीय आवाहन करण्यात आले आहे.याबद्दल माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
21
इतर लेख