योजना व अनुदानTech With Rahul
बायोगॅस योजना ऑनलाईन अर्ज सुरू!
👉🏻ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते.तर या योजनेचा ऑनलाईन लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻संदर्भ:-Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.